Career Options After 10th and 12th Standard

१० वी १२ वी नंतर “बिग आर्ट “….
बिग आर्ट इन्स्टिटयूट ला महाराष्ट्र शासना च्या “महाराष्ट्र स्टेट बोर्ड व्होकेशनल एज्युकेशन – MSBVE ची मान्यता मिळाली असून २०१७_ १८ करिता प्रवेश चालू झाले आहेत .

१) डिप्लोमा इन अप्लाईड आर्ट – २ वर्ष
२) सर्टिफिकेट कोर्स इन डिजीटल फोटोग्राफी – १ वर्ष
असे कोर्स चे स्वरूप आहे .

१० वी नंतर काय ? हा आता प्रश्न उरला नाही .कारण ज्यांना ऍडव्हर्टायझींग एजन्सी फिल्म ,फॅशन ,इंटेरिअर डिझाईन ,ग्राफिक डिझाईन ,फोटोग्राफी यात करिअर करायचे असल्यास डिप्लोमा इन अप्लाईड आर्ट चा २ वर्षाचा कोर्स फारच उपयुक्त आहे .हा कोर्स १० + २ या पॅटर्न मध्ये असल्यामुळे या कोर्सनंतरही डिग्री कोर्सेस साठी ऍडमिशन मिळू शकते .या अप्लाईड आर्ट डिप्लोमा शिक्षणासाठी १० वी पास ही योग्यता असणे आवश्यक आहे . कोर्स ऑगस्ट २०१७ पासून चालू होत आहे .आणि त्याच बरोबर बिग आर्ट इन्स्टिट्यूट ला महाराष्ट्रात प्रथमच डिजीटल फोटोग्राफी कोर्स ला शासन मान्यता मिळाली आहे. हे दोन्ही कोर्स ऑगस्ट २०१७ पासून चालू होत आहेत . बिग आर्ट इन्स्टिटयूट मध्ये मॉडर्न स्टुडिओ ,कॅमेरा आणि सर्व साहित्य आहेत .उत्तम फॅकल्टी आणि एसी स्टुडिओ आहे .सर्व सुखसोयीनीं युक्त असे क्लासरूम आहेत .

पत्ता :-बिग आर्ट इन्स्टिटयूट
ज्ञान विकास स्कुल ,जिमी टॉवर जवळ ,सेक्टर १७ कोपरखैरणे नवीमुंबई .

संपर्क :- 9594014778
9930494511
9930804522
022 27546073